Cotton Price : भाव वाढणार कधी ? शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीची प्रतीक्षा
Cotton News : कापसाच्या दरांत वाढ होईल, या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची घरातच साठवणूक केली आहे. परंतु, या कापसामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे. बाजारात भाव घटल्याने विक्रीला ब्रेक लागला असून, घरातील कापसामुळे कुटुंबातील सदस्यांना खाजीची लक्षणे दिसून येत असल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. Cotton Price कापुस बाजार भाव मध्ये मोठे बदल आजचे नवीन दर … Read more