Cm kisan yojana या योजनेअंतर्गत मिळणार वर्षाला सहा हजार रुपये

Cm kisan yojana नमस्कार शेतकऱ्यांनो आताची सर्वात मोठी घोषणा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता वार्षिक 12 हजार रुपयांचा सन्मान निधी राज्य शासनाकडून मिळणार आहे.आणि या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. बघा मित्रांनो राज्य सरकारने आता नवीन योजना आणली आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक 12000 रुपये मिळणार

नमो शेतकरी महासंघ निधी योजना

Cm kisan yojana या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीएम किसान निधी योजनेप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.यामध्ये महत्त्वाचा मुद्दा बघा केंद्राचे सहा हजार आणि राज्य सरकारचे 6000 असे 12000 रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्यांना मिळणार .

महाराष्ट्र लेक लाडकी योजना सुरू, मुलींना मिळणार ₹75 हजार, पाहा पात्रता

Cm kisan yojana याचा लाभ एक कोटी पंधरा लाख शेतकरी कुटुंबांना होणार आहे.तर मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी राज्यातील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महासंघ निधी या नवीन योजनेअंतर्गत वर्षांना 6000 रुपये मिळणार आहेत आणि या संदर्भात इथे तुम्ही पाहू शकता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घोषणा केली आहे धन्यवाद.

इसे शेयर करें 👇👇👇

Leave a Comment