gram panchayat new salary : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार वाढले किती वाढले अधिकृत शासन निर्णय आला

gram panchayat new salary : नमस्कार तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये राज्य सरकारकडून मोठी वाढ करण्यात आलेले आहे अधिकृत शासन निर्णय पण आलेला आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किती पगार वाढला ते आपण आता खाली लिंक वर दिले आहे तिथे जाऊन तुम्ही किती पगार वाढला आहे ते पाहू शकता अधिकृत शासन निर्णय खाली दिलेला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत 1948 च्या तरतुदींना अनुसरून महाराष्ट्र राज्याचे स्थानिक स्वराज्य संस्थेने ग्रामपंचायत कर्मचारी रोजगारात असलेला कामांना किमान वेतन दर हा शासनाच्या अधिकृत सूचनेनुसार जाहीर केला जातो.

msrtc big update today एसटी प्रवास मोफत

महिलांसाठी आनंदाची बातमी, या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळेल, येथून ऑनलाइन अर्ज करा.

salary

ग्रामपंचायत मानधन लोकसंख्या 0-2000

सरपंच मानधन ₹ 3000 ₹ प्रति महिना असतो

उपसरपंचचा पगार ₹ 1000 प्रति महिना असतो

सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो

सरपंच अनुदान रक्कम ₹ 2250 असतो

उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 750 असतो

2001 मध्ये 8000 लोकसंख्या असलेल्या

सरपंचाचे मानधन ₹ 4000 प्रति महिना असतो

उपसरपंचांचा पगार ₹ 1500 प्रति महिना असतो

सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो

सरपंच अनुदान रक्कम ₹ 3000 असतो

उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 1125असतो

8000 व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या

सरपंच ₹5000 प्रति महिना असतो

उपसरपंच ₹ 2000 प्रति महिना असतो

सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो

सरपंच अनुदान रक्कम ₹ 3750 असतो

उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 1500 असतो

इसे शेयर करें 👇👇👇

Leave a Comment