नमस्कार मित्रयानो आताची सर्वात मोठी बातमी जी आपण आज या बातमी च्या माध्यमातून समजून घेणार आहोत गावाच्या बाबतीमध्ये सरपंच आणि उपसरपंच पगार वाढलेले आहे एक शासन निर्णय जाहीर झालेला आहे. आणि त्यासंबंधी आज आपण माहिती पाहणार आहोत नेमका सरपंच आणि सरपंचाचा किती रुपयांनी पगार वाढला आहे संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. तुमच्या सरपंचाला उपसरपंचाला किती पगार मिळतो ते जाणणून घेण हे फार महत्त्वाचा आहे कारण की गावाच्या विकासाची जिम्मेदारी ही सरपंचावर आणि उपसरपंचावर असते अशा वेळेस या लोकांना पगार मिळतो तरी किती हे जाणणून घेण गरजेच आहे आणि मग यामधून त्यांना काय मानधन मिळतं असं प्रश्न तुम्हाला जर पडलेला असेल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज आम्ही देणार आहोत तर चल पाहुयात काय आहे माहिती Gram Panchayat New Salary.
Angur ki kheti: अशा प्रकारे द्राक्षांची लागवड करून 1 एकरातून 10 लाख रुपये कमवा
सरकारच्या अंतर्गत झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2019 व 20 या आर्थिक वर्षांमध्ये सरकारने सरपंचाच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. जून 2019 मध्ये दिलेल्या प्रस्ताव प्रचंड वाढीचा होता सरपंच उपसण्याचे पगार किती वाढले Gram Panchayat New Salary.ते पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
loan waiver list : हेक्टरी 45000 हजार बँक खात्यात जमा, यादीत नाव पहा