loan waiver list : हेक्टरी 45000 हजार बँक खात्यात जमा, यादीत नाव पहा

crop loan waiver list अतिवृष्टी अनुदानाचे लाभार्थी आले, यादीत तुमचे नाव पहा ४५ हजार प्रति हेक्टर 2 जानेवारी 2023 जय किसान तर्फे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई रु. 45,000 प्रति हेक्टर मित्रांनो, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या या 10 जिल्ह्यांमधील बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 13,600 रुपये वाटप करण्यात आले आहेत. मित्रांनो, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, पुणे, सातारा आणि सोलापूर या 10 जिल्ह्यांतील 12 लाख 85 हजार 544 शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळाली आहे.

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023: ऑनलाइन आवेदन, अर्ज स्थिती

Crop insurance update मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीन पिक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची 25 टक्के रक्कम जमा झाली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात पडले नाहीत हे पैसे या आठवड्याच्या आत तुमच्या बँक खात्यात पडतील. तुमचे स्टेटस चेक करण्यासाठी खालील लिंक दिली आहे ते तुमचे स्टेटस चेक करा Crop Insurence Update

loan list सरसकट पिक विमा जाहीर, पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर

इसे शेयर करें 👇👇👇

Leave a Comment