नमस्कार मित्रांनो ओल्ड पेन्शन योजने बाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे. मित्रांनो डिसेंबर मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये ओल्ड पेन्शन योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस जी यांनी योजना लागू केली तर राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडेल असे व्यक्तव्य केले होते. ओल्ड पेन्शन योजनेसाठी स्पष्ट नकार दिलेला होता Old Pension Scheme.
परंतु मित्रांनो यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद मध्ये सभा घेताना ओल्ड पेन्शन योजने बाबत वक्तव्य केले व म्हणाले ओल्ड पेन्शन योजना लागू करण्यासाठी लवकरच निर्णय घेऊ. मित्रांनो या सोबत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील ओल्ड पेन्शन योजने बाबत ही योजना लवकरच सुरू होणार व लागू होणार असल्याची माहिती दिली Old Pension Scheme.
याचा आढावा घेण्यासाठी एका न्यूज चॅनलने मंत्रालयात जाऊन याची विचारपूस केली व समोर काय आले, पूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली पहा.
मित्रांनो ओल्ड पेन्शन योजना खरच सुरू होणार की नाही याबाबतची माहिती घेत असताना एका मोठ्या न्यूज चैनल ने मंत्रालयातील सूत्रांनी विचारले. तर यामध्ये असे कळाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ओल्ड पेन्शन योजनेसाठी सकारात्मकता दाखवली आहे व या योजनेबाबत वित्त विभागाला आढावा घेण्यासाठी सांगितले आहे. अशी माहिती समोर येत आहे यामुळे कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे.